MAHAEXAM 2019

Middle School & High School Scholarship : Statewise Real Mock Exam

पूर्व उच्च प्राथमिक (ई. ५ वी ) पूर्व माध्यमिक (ई. ८ वी ) शिष्यवृत्ती राज्यव्यापी सराव परीक्षा.

Exam Date: Jan 13, 2019 www.mahaexam.org.in

परीक्षा कशी होईल ?

 1. संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकाचवेळी (36 जिल्हा केंन्द्रे व निवडक तालुका केंन्द्रे)
 2. OMR पद्धतीने उत्तरपत्रिका तपासली जाईल.
 3. दोन्ही माध्यमांचे पेपर्स स्वतंत्र असतील.
 4. परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

५ वी (मराठी / इंग्रजी) विषय / गुण

पेपर विषय प्रश्न संख्या गुण वेळ
1 प्रथम भाषा 25 50 1 ता. 30 मि
11 ते 12.30
गणित 50 100
एकूण 75 150
2 तृतीय भाषा 25 50 1 ता. 30 मि
11 ते 12.30
बुद्धिमत्ता चाचणी 50 100
एकूण 75 150

८ वी (मराठी / इंग्रजी) विषय / गुण

पेपर विषय प्रश्न संख्या गुण वेळ
1 प्रथम भाषा 25 50 1 ता. 30 मि
11 ते 12.30
गणित 50 100
एकूण 75 150
2 तृतीय भाषा 25 50 1 ता. 30 मि
11 ते 12.30
बुद्धिमत्ता चाचणी 50 100
एकूण 75 150

महाएक्झामची उद्दिष्टे

 1. स्कॉलरशिप परीक्षेला गतवैभव प्राप्त करून देणे.
 2. ग्रामीण विद्यार्थंना महाराष्ट्रव्यापी स्पर्धेत पुढे येण्यासाठी त्याची तयारी तालुकानिहाय, जिल्हानिहाय व महाराष्ट्रव्यापी स्पर्धेत कशी आहे याची जाणीव अंतिम परीक्षेपूर्वीच करून देणे.
 3. अतिशय अल्प ’फी ’ मध्ये विद्यार्थंना परीक्षा साहित्य सरावाची तयारी व अंतिम परीक्षेची रंगीत तालीम उपलब्ध करून देणे.
 4. राज्यातील 5वी व 8वी च्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थंची तयारी करून घेणार शिक्षकांचे तालुकानिहाय व जिल्हानिहाय मंडळ तयार करून त्यांच्या मध्ये निकोप स्पर्धा निर्माण करून विद्यार्थंच्या हितासाठी विषयांच्या तयारीचे आदान प्रदान करणे.
 5. अभ्यासात पालकांचा सहभाग वाढवणे.
 6. उत्कृष्ट कामगिरी करणार जिल्हा, तालुका मंडळांना तसेच शिक्षकांना सन्मानित करणे.

विद्यार्थंना काय मिळेल?

 1. राज्य शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेच धर्तीवर 28 जाने. 2018 रोजी हुबेहुब रंगीत तालीम .
 2. आयत्या वेळेची तयारी : शासकीय स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासाचे मार्गदर्शन साहित्य (प्रकरणनिहाय गोषवारा, बहुपर्यायी प्रश्नसंच व सराव प्रश्नपत्रिका) वितरण परीक्षेच दिवशी, परीक्षा हॉल’मध्ये
 3. प्रवेशपत्र : यामध्ये सराव परीक्षेतील स्पर्धात्मक विश्लेषण दिलेले असेल ज्यामुळे विद्यार्थंना स्पर्धेची जाणीव सुरुवातीपासूनच होईल.
 4. गुणपत्रिका व प्रमाणपत्र : यामध्ये त्यांचा महाराष्ट्र स्तरावर, जिल्हास्तरावर,तालुकास्तरावर व शाळेतील गुणानुक्रमांक काय याची एकाच वेळी जाणीव होईल. तसेच परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थंबरोबर तुलना होईल. या गुणपत्रिकेसोबतच प्रमाणपत्र दिले जाईल
 5. परीक्षेच दिवशी संध्याकाळी उत्तरांची सूची (Answer Key) व आदर्श उत्तर पत्रिका (Model Answers) संकेतस्थळांवर लावली जाईल.
 6. विद्यार्थंनी सोडवलेल उत्तरपत्रिका जशाच तशा निकालाअगोदर सर ’फाउंडेशनच www.mahaexam.org.in संकेतस्थळावर साधारण 5 फेब्रुवारी , 2018 पर्यंत बघायला मिळतील.
 7. सराव संच : एकूण 3 सराव संच साहित्यासोबत दिले जातील.
 8. राज्यस्तरीय पारितोषिक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.