MAHAEXAM 2019

Middle School & High School Scholarship : Statewise Real Mock Exam

पूर्व उच्च प्राथमिक (ई. ५ वी ) पूर्व माध्यमिक (ई. ८ वी ) शिष्यवृत्ती राज्यव्यापी सराव परीक्षा.

Exam Date: Jan 13, 2019 www.mahaexam.org.in

5th & 8th Std. Scholarship Syllabus

संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकाचवेळी (36 जिल्हा केंन्द्रे व निवडक तालुका केंन्द्रे) OMR पद्धतीने उत्तरपत्रिका तपासली जाईल. दोन्ही माध्यमांचे पेपर्स स्वतंत्र असतील. परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम इयत्ता : 5 वी

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम इयत्ता : 8 वी